एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना झालेला हा प्रकार बघूनही अंगाला काटा येईल असा हा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वरती व्हायरल होताना दिसत आहे गाडीमध्ये पेट्रोल भरताना
अधिक काळजी घेणे गरजेचे आहे गाडीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर तेथेच गाडीला किक मारू नका गाडी समोर घ्या आणि किक मारा गाडीमध्ये
पेट्रोल भरताना काळजी घेणे गरजेचे आहे पेट्रोल
पंपावर आपला मोबाईल चालू नका आपल्याला आलेला कॉल उचलू नका कोणाला कॉल करू नका
तसेच पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेंट करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे
या भयानक व्हिडिओ पाहून कोणालाही अंगाला काटा येईल असा हा व्हिडिओ पण सुदैवाने त्या गाडी चालकाला काही दुर्घटना झाली नाहीये सुदैवाने तो बचावला
अस म्हणतात ना
“देव तारी त्याला कोण मारी”
ही म्हण ईथे खरी ठरली
असे खूप प्रसंग आपल्या सोबत काळा अभावी होत असतात काळजी घ्या सेफ्टी चा वापर करत चला