1 ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात S या अक्षराने होते त्या व्यक्ती सहज मित्र बनवतात. त्या सर्जनशील आणि हुशार असतात.
2) आपल्या स्वतःच्या आवडी वाढवण्यासाठी इतरांचा उपयोग करून घेऊ शकतात.
3) या व्यक्ती लोकांशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात.
4) या व्यक्ती खरोखर एकनिष्ठ असतात;
5) जलद निर्णय घेण्याच्या सवयीमुळे त्यांची गती कमी होते आणि प्रगती खुंटते.
6) त्यांच्या मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वृत्तीमुळे त्यांची सहजपणे गटाचा नेता म्हणून निवड होते. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेऊ शकतात. या गुणामुळे त्या फार यशस्वी होतात.
7) त्यांनी त्यांचा स्वार्थ पूर्णपणे बाजूला ठेवला ते यशस्वी राजकीय नेते, उद्योगपती, मीडिया पर्सन, स्पोर्ट्स स्टार आणि अभिनेते होऊ शकतात.
8) विद्यार्थ्यांसाठी S हे अक्षर भाग्यास आणि प्रगतीस कारणीभूत ठरतं. या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यास आणि संवादावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
9) महत्त्वाच्या मीटिंगला जाताना पिवळे, केशरी, पांढरे, लाल, निळा इत्यादी उठावदार रंगांचे कपडे घालावेत.
10) अशा व्यक्तींना त्यांच्या मायदेशी किंवा परदेशात दोन्ही ठिकाणी यश मिळवण्यासाठी नशीबाची सारखीच साथ मिळते.
11) या व्यक्तींना जीवनात समृद्धी मिळवून देण्यासाठी त्यांच्या जोडीदारांचंही तितकंच योगदान असतं. या व्यक्ती चांगले पालक आणि मुलं होऊ शकतात.
12) व्यक्ती बोलण्यात हुशार व चाणाक्ष असतात.
13) त्या समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात.
14) ह्या व्यक्ती रहस्यमय व सं शयी स्वभावाच्या असतात. आणि ह्याच स्वभावामुळे ते स्वतःच्या कित्येक गोष्टी ह्या मनातच ठेवतात. त्या कोणालाही आपले मन दाखवत नाहीत.
15) बुद्धिमत्तेने हे लोक प्रत्येक संकटावर मात करतात.
16) ‘S’ अक्षराने सुरू होणार्या नावाचे लोक प्रेमाच्या बाबतीत थोडे गंभीर असतात.
17)हे लोक कोणाच्या प्रेमात लवकर पडण्याबरोबर खूप गंभीर असतात. यांना त्यांच्या आयुष्यात खरे प्रेम मिळते. कारण ह्या व्यक्ती खूपच मनापासून प्रेम करतात.
18) आपल्या प्रेमाविषयी सतर्क असलेले हे लोक, आपले प्रेम कोणाबरोबर शे अर करत नाहीत.
19) या लोकांची खास गोष्ट म्हणजे हे लोक मिळून मिसळून असतात.
20) हे लोक रचनात्मक स्वरूपाचे असतात.
21) त्यांना कोणत्याही कामात गोंधळ आवडत नाही.
22) कोणत्याही कामात आनंद घेत असतात. आणि ते काम वेगवेगळ्या प्रकारे स्वतः करण्यास ते उत्सुक असतात. पण त्यांची ही वृत्ती दुसऱ्यासाठी डोकेदुखी ठरते.
23) हे लोक से क्सच्या बाबतीत पुढाकार घेतात.
24) एस नावाच्या व्यक्तीची खास ओळख कोणत्याही कामात ते स्वत:ला झोकून देत असतात.
25) ही लोकं मानवतावादी ,स्वावलंबी आणि निडर असतात.
26) कार्यक्षेत्रात त्यांना विज्ञान, कला व गणित यामध्ये सफलता मिळते.
27) ह्यांच्या बोलण्याची पद्धत लोकांना प्रभावित करते.
28) ह्या व्यक्ती कंजूस असतात.
29) त्या स्वतःच्या वस्तू कोणालाही सहजरित्या देत नाहीत.
30) हे लोक लक्ष मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. आणि त्यात सफलता प्राप्त करतात.
31) एस नावाच्या लोकांची रुचि म्हणजे यांना लोकांना प्रभावित करण्यात रस असतो.
32) हे लोक नेहमी सोशल मीडियावर कार्यरत असतात.
33) ह्या लोकांना दुसर्यांना नाराज करायला आवडत नाही. हे कोणालाही दु खावत नाहीत.
34) यांना जास्त पैसे तसेच नाव मिळवण्यात रुची असते. आणि ते त्याच्यासाठी तसे कष्ट सुद्धा घेत असतात.