Parenting Tips : मुलांना इंग्रजी समजते पण बोलताना घारबतात? काय करावं?
इंग्रजी ही व्यवहारासाठी भाषा महत्त्वाची ठरते. अशावेळी अनेक पालक मुलांना इंग्रजी शाळेंचा पर्याय निवडतात. पण घरी मातृभाषा बोलली जाते आणि शाळेत इंग्रजी. अशावेळी मुलांचा खूप गोंधळ होतो. तेव्हा पालकांना आता काय करावं? हा प्रश्न पडतो.
(दवंडी डिजिटल मॅगझीन वर जाहिरात करण्यासाठी संपर्क- 9975167791)
इंग्रजी ही आजच्या काळात महत्त्वाची भाषा आहे. लहानपणापासूनच मुलांना इंग्रजी शिकवणे त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर आहे. पण मुलांना इंग्रजी शिकवणे सोपे काम नाही. कंटाळवाणे क्लासेस आणि क्रॅमिंग पेक्षा त्यांना गेमद्वारे इंग्रजी शिकवणे अधिक प्रभावी आहे.
गेमद्वारे मुलांना इंग्रजी कसे शिकवायचे : – —-
>>>> येथे क्लिक करा <<<<