X

Pahalgam Attack Update : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुगल सर्चेसने चकित केलं – काय शोधत होते ते?”

Pahalgam Attack Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता असं म्हटलं जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जाईल असं आश्वासन देशवासीयांना दिलं आहे.

पण मोदींच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मात्र भितीचं वातावरण पसरलं आहे. लोक स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंतेत असल्याची वृत्त समोर येत आहेत.

चला पाहूया पाकिस्तानी लोक पहलगाम हल्ल्यानंतर इंटरनेटवर भारतासंबंधीत काय सर्च करताहेत. पाकिस्तानमधील हा गुगल ट्रेंड पाहून तुम्ही देखील शॉक्ड व्हाल. हा ट्रेंड पाहून संतापलेले नेटकरी म्हणताहेत, ‘यावेळी पाकिस्तानला सोडायचं नाही.’

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, भारतानं घेतले पाच सर्वात मोठे निर्णय

2025 मध्ये झालेल्या पहलगाममधील अमानवी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या या दहशतवादी घटनेनंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली.

पण आश्चर्य आणि राग या दोन्ही भावना तेव्हा शिगेला पोहोचल्या, जेव्हा काही तासांतच Google Trends वर पाकिस्तानी युजर्सकडून शोधल्या गेलेल्या कीवर्ड्स उघड झाले.

Pahalgam Attack Update पाकिस्तानी युजर्स काय सर्च करत होते?

  • “Indian attack fake?”
  • “Pahalgam blast reason”
  • “Will India attack Pakistan now?”
  • “Modi reaction Pahalgam”
  • “Kashmir issue update 2025”

Pahalgam Attack Update या कीवर्ड्स पाहून असं वाटतं, की भारतातली शोकांतिका त्यांच्यासाठी केवळ एक curiosity आहे. जिथे आपण शोक साजरा करतो, तिथे ते speculation करताहेत.

Pahalgam Attack Kashmir

Kashmir Attack India

Pahalgam Attack Update

India Attack Pahalgam

Terror Attack

Pahalgam Incident India News

What Happened In Pahalgam Today

This post was last modified on April 24, 2025 9:40 am

Davandi: