फोन पाण्यात पडल्यानंतर घाबरून जाऊ नका, फक्त ‘या’ सोप्या 6 स्टेप्स फॉलो करा

WhatsApp Image 2023 06 14 at 5.26.00 PM 1

तुमचा फोन कधी पाण्यात पडला का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत असं घडतं. आता पावसाळा चालू होणार तर आपला मोबाईल असा सांभाळाया स्टेप्स फॉलो करा…. तुमचा फोन कधी पाण्यात पडला का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांसोबत असं घडतं. फोन पाण्यात पडल्यावर आपण फोन सुधारण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो, पण आज आपण काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. स्टेप १जर … Read more

Smart Phone : कोणता स्मार्टफोन किती वर्षे वापरता येईल?

WhatsApp Image 2023 06 14 at 2.38.06 PM

सध्या काही लोक आहेत जे काही महिन्यांनी आपला फोन बदलतात. कारण त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलची अपग्रेडेड व्हर्जन बाजारात येऊ शकते किंवा कुणाला रुची असू शकते. तथापि, असे बरेच लोक आहेत जे एकदा फोन विकत घेतात आणि तो किमान दोन-तीन वर्षे वापरतात. पण या सगळ्यात स्मार्टफोनची शेल्फ लाइफ काय आहे? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ▪️ कंपनीच्या … Read more

कार विमा: जर तुमची कार वादळात खराब झाली तर तुम्हाला विमा कसा मिळेल? ‘हा’ आहे नियम

WhatsApp Image 2023 06 14 at 10.30.50 AM

तुमच्या कारचे वादळामुळे नुकसान झाले तर तुम्ही काय करू शकता? कार विमा नियमांबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या नैसर्गिक आपत्तीवरील विमा: चक्रीवादळ बिपरजॉयने देशाच्या विविध भागांमध्ये कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे तुमच्या कारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते. पाणी इंजिनमध्ये प्रवेश करू शकते. … Read more

सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 14 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजूर. ● 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : पंतप्रधान मोदी. ■पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा ■किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक … Read more

या बँकेचे ग्राहक आता इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करू शकतात; सेवा लाँच

WhatsApp Image 2023 06 13 at 6.07.32 PM

बँकेचे ग्राहक आता इंटरनेटशिवाय UPI व्यवहार करू शकतात; UPI123PAY सेवा लाँच PNB चा देशातील दुर्गम भागात मोठा ग्राहकवर्ग आहे आणि त्यांच्यापैकी मोठ्या संख्येने अजूनही कीपॅड फोन वापरतात, PNB सार्वजनिक क्षेत्रातील बँक पंजाब नॅशनल बँक (PNB) चे MD आणि CEO UPI123Pay ची ओळख करून देणारे पहिले सार्वजनिक क्षेत्रातील ठरले आहेत. बँक , IVR आधारित UPI उपाय. … Read more

मा .आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत

WhatsApp Image 2023 06 13 at 2.49.16 PM

जालना प्रतिनिधी गजानन देठेसंपादक ,मा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी मध्ये मांदळा चौक जुने बस स्टॅन्ड येथे भव्य सत्कार सोहळा होणार आहे नंतर शिव मल्हार शूज मार्ट ( संतोष तळपे) येथे चहापाणी होईल तसेच मध्यवर्ती बँकेच्या बाजूच्या कॉम्प्लेक्स येथे पुन्हा सत्काराचा कार्यक्रम होणार … Read more

स्पर्धेत धावण्यापूर्वी: स्पर्धा परीक्षांचे वास्तव

WhatsApp Image 2023 06 13 at 3.01.35 PM

‘करियर मंत्र’, या गेले सहा वर्ष चालू असलेल्या प्रश्नोत्तर सदरामध्ये सर्वात जास्त प्रश्न यूपीएससी व एमपीएससी बद्दल असतात. दहावीचे सर्व बोर्डाचे निकाल लागले आहेत. ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळालेल्या काहींनी यूपीएससीची परीक्षा देणार असा मानस व्यक्त केला. पालकांचा त्याला पूर्ण पाठिंबा असणार. आपल्या मुलांचे त्यांना खूप कौतुक वाटणार. डॉक्टर, इंजिनीअर, सीए होण्याऐवजी यूपीएससी देऊन … Read more

पार्ट टाईम /Full टाईम प्रतिनिधी नेमणे आहे

WhatsApp Image 2023 06 13 at 12.12.58 PM

नमस्कार दवंडी न्यूज पोर्टल मध्येआपले स्वागत आहे.  राज्यभर  दवंडी न्यूज पोर्टल चे जाळे खूप वेगाने पसरत असून त्यामध्ये आपले मोलाचे सहकार्य आहेच.तसचे आम्ही नवीनहर घर दवंडी अभियान राबवित आहोत. आणि न्यूज पोर्टल च्या विश्वात पहिल्यांदाच ५०% वर पूर्ण महाराष्ट्रात 100 प्रतिनिधी नेमने आहे. काम केलेले असेल तरी जमल. नसल केलेले तरी जमल. ही सुवर्णसंधी प्रत्येकासाठी … Read more

दहावी /बारावी नंतर आयटीआय करण्याचा विचार करताय तर आत्ताच जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया , फेऱ्या व अटी

WhatsApp Image 2023 06 12 at 3.44.48 PM

प्रवेश प्रक्रियेत चार मुख्य फेऱ्या असतील, एक समुपदेशन आणि एक खासगी संस्था स्तरावर अशा एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. औद्योगिक प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI. ऑनलाइन स्वीकारले. प्रवेश प्रक्रियेत एकूण सहा फेऱ्या होणार असून त्यात चार मुख्य फेऱ्या, एक समुपदेशन आणि एक खासगी संस्था स्तराचा समावेश आहे. या प्रक्रियेत पाच बाबी … Read more

Career Update : करिअर मार्गदर्शन / स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आता दवंडी सोबत‼️

WhatsApp Image 2023 06 12 at 1.23.41 PM

🚨 करिअर मार्गदर्शन 🚨स्पर्धा परीक्षेचा 📚अभ्यास आता 📢दवंडी सोबत‼️ खास स्पर्धा परीक्षांचा देणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी दवंडी ने सुरू केलेल्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी/ एमपीएससी सारख्या सर्वच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होणार आहे. UPSC- MPSC All Computing Exam Syllabus In Marathi : गेल्या काही वर्षात यूपीएससी/ एमपीएससी तसेच सर्वच प्रकारच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली … Read more

tc
x