SSC EXAM RULE : दहावीची परीक्षा आणखी सोपी! अकरावीला प्रवेश मिळवणे झाले सोपे

WhatsApp Image 2024 10 23 at 10.37.51 PM 1

SSC EXAM RULE : : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात ( SSC ) महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. सुकाणू समितीने कुठल्या आराखड्याला दिली मंजुरी? हे ही वाचा : … Read more

Reshan Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! नवीन नियम वाचा

Reshan Card KYC ,

Reshan Card KYC : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी म्हणजे आपल्या रेशन कार्डला आपल्या आधार कार्डशी जोडणे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ई-केवायसी करणे का आवश्यक आहे? … Read more

मुलींचे भवितव्य उज्ज्वल करा! शिक्षणात अडचण आली तर या नंबरवर संपर्क करा

मुलींना मोफत उच्च शिक्षणा

राज्य सरकारनं विद्यार्थीनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं असल्यामुळं आता महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मुलींना शुल्क भराव लागणार नाही. मात्र, तरीही काही महाविद्यालये त्यांच्याकडून शुल्क वसूल करत आहेत, याविरोधात आता उच्च व तंत्रशिक्षण विभागानं कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार, जी महाविद्यालये विद्यार्थींनीकडं शुल्क मागतील त्यांच्याविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि हेल्पलाईन तिकीट लाईन प्रसिद्ध करण्यात आले आहेत. … Read more

PM AAWAS YOJNA : घर स्वप्न पूर्ण करा! प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घ्या.

PM AAWAS YOJNA

PM AAWAS YOJNA :दिनांक २५ जून २०१५ ‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली होती. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता पंतप्रधान आवास योजनेचे दोन प्रकार >>>> येथे क्लिक करा <<<

Bank KYC : मोबाईलवरून KYC अपडेट करा, बँक शाखेला भेट देण्याची काळजी नाही

Bank KYC

Bank KYC : भारतीय रिझर्व बँकेने (RBI) वित्तीय व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी वापरकर्त्यांना आपल्या KYC डेटा नियमितपणे अपडेट करणे अनिवार्य केले आहे. ज्या वापरकर्त्यांकडे वैध कागदपत्रे आहेत आणि पत्त्यात कोणताही बदल नाही त्यांना बँकेत जाऊन KYC ऑनलाइन अपडेट करू शकतात. नागरिक आता बँकेत जाण्याची गरज नसताना ऑनलाइन KYC (Know Your Customer) डेटा अपडेट करू शकतात. भारतीय … Read more

pm internship yojna : युवकांसाठी खुशखबरी! प्रत्येक महिन्याला 5000 रुपये, जाणून घ्या कशी मिळेल

pm internship yojna

pm internship yojna : भारत सरकारने तरुणांसाठी इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. पीएम इंटर्नशिप योजना असं या योजनेचं नाव असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. तसेच 3 ऑक्टोबर पासून ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. काय आहे ही योजना? 12 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार >>>> येथे क्लिक करा … Read more

Weather Update 2024 : महाराष्ट्राला झोडपणारा पावसाचा धडाका! पुढील 36 तास अलर्ट

Weather Update 2024

Weather Update 2024 : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रात पाऊस हजेरी लावत आहे.अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील … Read more

Diwali Holiday : दिवाळी सुट्ट्या १४ दिवसांच्या! शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एवढ्या सुट्ट्या उरल्या

Diwali Holiday

Diwali Holiday : अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा सध्या सुरु असून या परीक्षा २७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून ९ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागेल. पण १० नोव्हेंबरला रविवार असल्याने सर्व शाळा ११ नोव्हेंबरपासून सुरु होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना १४ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे. चालू शैक्षणिक … Read more

Mukhmantri Ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेला ब्रेक: नवीन अर्ज बंद, निधी कापला

Mukhmantri Ladki bahin yojna

Mukhmantri Ladki bahin yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. Mukhmantri Ladki bahin yojna : योजनेला स्थगिती, नेमकं कारण काय? >>>> येथे … Read more

SSC Student Exam Rule : दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! विद्यार्थ्यांना शाळेत जास्त वेळ घालवावे लागणार!

SSC Student Exam Rule

SSC Student Exam Rule : नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे.आता विद्यार्थ्यांना सात, आठ नाही तर तब्बल 15 विषयांचा अभ्यास करावा लागणाार आहे. विषय वाढल्याने शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात ते आठ विषय होते. मात्र नव्या आरखड्यानुसार यामध्ये भर पडल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे. व्यावसायिक … Read more

tc
x