शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

WhatsApp Image 2023 07 26 at 3.44.45 PM

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 9822446655 हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर शेतकरी खते मिळत नाहीत, खते खराब आहेत, खतांचे दर जास्त आहेत, खते वितरित करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी नोंदवू शकतात. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीचा विषय आणि तक्रारीची माहिती नक्की देणे आवश्यक आहे. तक्रारीची माहिती … Read more

अमृत भारत योजना: रेल्वे स्थानकांचा कायापालट!

WhatsApp Image 2023 07 26 at 1.53.27 PM 1

अमृत भारत योजना: अमृत भारत योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील सर्व रेल्वे स्थानकांचा कायापालट करणे आणि त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर विविध सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल. यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट, … Read more

जरा हटके : तुम्हाला यातील कोणत्या रंगाच्या वर्तुळातील नंबर दिसत नाही?

WhatsApp Image 2023 07 25 at 2.40.33 PM 1

तुम्हाला यातील कोणत्या रंगाच्या वर्तुळातील नंबर दिसत नाही? आपल्या डोळ्यांची तपासणी करायची गरज आहे का एकदा चेक करा ..!!!!!! जरा हटके : – वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय स्मिता – वजन कसे कमी करू?……..डॉक्टर – मान डावीकडे-उजवीकडे-डावीकडे फिरवायची…..स्मिता – कधी? ठरावीक वेळ?….डॉक्टर – कोणी खायला विचारल्यावर.

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

WhatsApp Image 2023 07 24 at 12.26.30 PM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री बदलाची चर्चा असून, यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे मध्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. दुसरीकडे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असे विचारले असता मंत्री दानवे म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री शिंदे आहेत, मात्र पुढील निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती पाहता बदल … Read more

Breaking News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 जुलै 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे; तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. ● राज्यात पावसाचा कहर; पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क. 🤔 १२ कोटींची लॉटरी लागताच ‘तो’ बायकोला विसरला https://davandi.in/2023/02/16/१२-कोटींची-लॉटरी-लागताच/ ● अमित ठाकरेंची गाडी टोलनाक्यावर अडवल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड; ‘प्रेमापोटी राग अनावर झाला’, नांदगावकर यांची प्रतिक्रिया. ● साहेबांमुळे 65 टोलनाके … Read more

BREAKING NEWS : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धी महामार्गाचा टोलनाका…..

WhatsApp Image 2023 07 23 at 4.55.50 PM

BREAKING NEWS : सिन्नरमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी एक्स्प्रेस वेवरील टोल बूथ फोडला. मनसे नेते अमित ठाकरे यांनी यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांची टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी मध्यरात्री सिन्नरमध्ये त्यांची गाडी … Read more

‘आम्हाला पैसे नको, धान्य हवे!’ शिधापत्रिकाधारक कुटुंबांना शासनाकडून धान्य ऐवजी पैसे देण्याची आवाहन

WhatsApp Image 2023 07 23 at 3.58.38 PM

‘आम्हाला पैसे नको, धान्य हवे!’ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या १४ जिल्ह्यांमध्ये ९ लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना सरकारकडून सवलतीच्या दरात रेशन मिळत होते. मात्र, आता निश्चित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे ही वाचा : = Talathi Bharti 2023 : तलाठी भरती 2023 आनंदाची बातमी ! तलाठी भरतीला अजून … Read more

बेस्ट लॅपटॉप : नवीन लॅपटॉप खरेदी करू इच्छित आहात? बेस्ट लॅपटॉप: 30,000 रुपयांपेक्षा कमी

WhatsApp Image 2023 07 23 at 11.50.48 AM

नवीन लॅपटॉप खरेदी करू इच्छित आहात ? बेस्ट लॅपटॉप: जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा 5 लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि स्पेसिफिकेशन्सही चांगले आहेत. सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम लॅपटॉप उपलब्ध आहेत. जर तुमचे बजेट 30 हजार रुपयांच्या जवळपास असेल आणि तुम्ही एक उत्तम … Read more

सकाळच्या महत्वाच्या न्यूज घडामोडी : 23 जुलै 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

सकाळच्या महत्वाच्या न्यूज घडामोडी ● नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, तीन जण पुरात अडकले; बचाव पथकाच्या मदतकार्यात पावसामुळे अडथळे. ● विदर्भात पावसाचा हाहाकार; विदर्भात 48 तासात पावसाचे 8 बळी, तर 30 नागरिक जखमी. ● अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर पुन्हा राष्ट्रवादीत, नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता. ● राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ; अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री… अमोल … Read more

tc
x