ICMR ने कोरोना संसर्ग रुग्णांबाबत महत्त्वाचा अहवाल; कोरोना व्हायरस आजाराची नंतरची लक्षणे कोणती?

WhatsApp Image 2023 08 25 at 2.44.01 PM

ICMR ने कोरोना संसर्ग आयसीएमआरचा कोरोना संसर्ग रुग्णांबाबत महत्त्वाचा अहवाल; कोरोना व्हायरस आजाराची नंतरची लक्षणे कोणती? इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे होणाऱ्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्याहून अधिक काळ निरीक्षण केले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकताच कोरोना महामारीशी संबंधित एक अहवाल प्रकाशित केला आहे. यामध्ये काही धक्कादायक बाबी … Read more

सहवास कुणाचा, हे खूप महत्त्वाचं असतं.. जाणून घ्या

WhatsApp Image 2023 08 24 at 7.40.26 AM

🍇 सहवास : दहा मिनिटे.. बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे, हे कळेल… 🍇 दहा मिनिटे.. बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे, हे समजेल… 🍇 दहा मिनिटे.. राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे, कळून येईल… 🍇 दहा मिनिटे..विमा एजंट समोर बसा, जगण्या पेक्षा मेलेले … Read more

बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल: विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी!!

WhatsApp Image 2023 08 24 at 2.46.53 AM

बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल! भारतीय शिक्षण प्रणालीत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. सरकारने वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवीन संधी मिळणार आहेत. यापूर्वी, भारतात वर्षातून एकदाच बोर्ड परीक्षा घेतल्या जात होत्या. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर ठरवणाऱ्या असतात. या परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते. सरकारच्या … Read more

तुम्हाला ऑफिस किंवा कॉलेजमध्ये रोज एखाद्या असभ्य व्यक्तीचा सामना करावा लागतो का? मग तिच्याशी असे वाग

WhatsApp Image 2023 08 23 at 9.28.32 PM

अनेकदा इच्छा नसतानाही उद्धट व्यक्तीसोबत काम करावे लागते. यावेळी मनात एक प्रकारची भीती किंवा राग असतो. पण जर त्याचा तुमच्या कामावर परिणाम होत असेल तर उद्धट लोकांशी कसे वागायचे ते शिका… कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला रोज अनेक प्रकारच्या लोकांशी सामना करावा लागतो. तुमचे जवळचे मित्र किंवा सहकारी तुमच्यासाठी नेहमीच नसतात. यामध्ये तुम्हाला काही उद्धट … Read more

Chandrayaan 3 Landing Live : भारताच्या चांद्रयान मोहिमकडे संपूर्ण देशाचं लक्ष, चांद्रयान ३ चं लँडिंग येथे पहा ! इस्रोने व्यक्त केला ‘हा’ विश्वास……

WhatsApp Image 2023 08 23 at 4.33.27 PM

Live Telecast of Chandrayaan-3 Soft-Landing: संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारत घडवणार इतिहास ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Live Updates: भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र … Read more

जिल्हा परिषद भरती सुरु, अर्ज केला का? उरले थोडेच दिवस आत्ताच करा अर्ज !

WhatsApp Image 2023 08 23 at 12.09.22 PM

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती थोड्याच वेळात आम्ही याच पेज वर … Read more

ब्रेकिंग ! – आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे – RBI चे ‘उद्गम’ वेब पोर्टल लॉन्च

WhatsApp Image 2023 08 22 at 4.47.48 AM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘उद्गम’ नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे, या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या, बेवारस किंवा हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. ही रक्कम एकापेक्षा अधिक बँकांमध्ये ठेवली असली तरी देखील काढता येऊ … Read more

Fact Check : रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची बहिणींना 3000 रुपयांची भेट?

WhatsApp Image 2023 08 21 at 8.48.22 PM

वस्तुस्थिती तपासा: रक्षाबंधनानिमित्त मोदी सरकारची बहिणींना 3000 रुपयांची भेट? पीआयबी फॅक्ट चेक: वास्तविक, अधिकृत तथ्य तपासणी वेबसाइट पीआयबीने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. यासोबतच पीआयबीच्या तपासात धक्कादायक खुलासाही झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदी सरकारने भगिनी आणि महिलांना मोठी भेट दिल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. व्हायरल होत … Read more

Talathi Bharti Exam 2023 : तलाठी भरती परीक्षेचा घोळ थांबेना! सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी बसून

WhatsApp Image 2023 08 21 at 3.18.56 PM

Talathi Bharti Exam 2023: तलाठी भरती परीक्षेच्या पाचव्याच दिवशी दुसरा गोंधळ; विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरणतलाठी पदभरतीच्या जाहिराती आल्यापासूनच अनेक ठिकाणी गोंधळ सुरु आहे. उपलब्ध असलेल्या जागा आणि लाखात आलेल्या अर्जाची संख्या पाहता तलाठी पदाला अनन्य महत्व आलेले आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. सध्या विविध ठिकाणी पदभरती परीक्षा सुरु झाली आहे. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर … Read more

Shravan Somwar 2023 : आज श्रावण सोमवार ‘या’ 5 सोप्या मंत्रांचा जप महादेवाला करतो प्रसन्न; आजकोणती शिवमूठ कशी वाहतात?

WhatsApp Image 2023 08 21 at 12.59.57 PM

Shravan Somwar 2023: आज, २१ ऑगस्ट २०२३ हा यंदाचा पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे. Shravan Somwar 2023: आज, २१ ऑगस्ट २०२३ हा यंदाचा पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र … Read more

tc
x