Post Diwali Detox Tips  : सणासुदीचा आनंद घेतला आता शरीराला द्या विश्रांती! पाच सोपे डिटॉक्स उपाय

Post Diwali Detox Tips

Post Diwali Detox Tips  : सणासुदीचा आनंद घेतला आता शरीराला द्या विश्रांती! पाच सोपे डिटॉक्स उपाय सणासुदीत आपण सर्वजण आपल्या आवडत्या गोड आणि तेलकट पदार्थांचा आस्वाद घेतो. पण याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो हेही आपण विसरू नये. भरपूर खाल्ल्याने शरीराला थोडी विश्रांती आणि डिटॉक्सची गरज असते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पाच सोपे उपाय करू … Read more

Voting : मतदान नक्की कराच.

Voting

Voting : मतदान नक्की कराच… कारण १७७६ ला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली. मतदान नक्की कराच… कारण इस २००८ मध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता. मतदान नक्की कराच… कारण १९२३ ला फक्त एक … Read more

Land area : सरकार कधीही तुमची जमीन ताब्यात घेऊ शकते का?

Land area

Land area : भारतात अनेक गोष्टींसाठी नियम बनवण्यात आले आहेत. त्यापैकी भूसंपादनाबाबतही भारत सरकारचा नियम आहे. हा नियम असा आहे की, भारत सरकारला हवे असल्यास ते कोणत्याही व्यक्तीची जमीन हस्तगत करू शकतात. एखाद्या व्यक्तीची जमीन हस्तगत करणे हे कायद्याच्या कक्षेत राहूनच केले जाऊ शकते. सामान्यतः सरकार हे केवळ कोणत्याही खाजगी प्रकल्पासाठी करू शकत नाही. तर … Read more

Google pay : गुगल पे रिफंड प्रक्रिया: सविस्तर माहिती

Google pay

Google pay : जर तुमचा गुगल पे वरील व्यवहार अयशस्वी झाला असेल आणि बँक अकाउंटमधून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला साधारणपणे तीन ते पाच दिवसांत तुमच्या बँक खात्यात रिफंड मिळेल. परंतु जर बराच काळ निघून गेल्यावरही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर येथे नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. Google pay : सोप्या स्टेप्स सांगणार ज्याच्या … Read more

Goverment Scheme : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय: ३४५ नवीन पाळणाघरे उभारणार

Goverment Scheme

Goverment Scheme : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन शक्ती’ योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमातील राज्यात पाळणाघर (अंगणवाडी कम क्रेश) योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ३४५ पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून, त्यात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. अंगणवाडी सेविका … Read more

breaking news : विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी 10905 अर्ज

breaking news

breaking news : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एका टप्प्यात पार पडत आहे. त्यामुळे राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान देखील होणार आहे. या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेबंर ते 29 नोव्हेबंर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उमदेवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र … Read more

Mukhamantri Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?

Mukhamantri Ladki Bahin Yojna

निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. जाहीरनाम्यात काय आहे? लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत असून ती रक्कम 1500 वरून आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजना आम्ही 15 हजार … Read more

Pension Holder : पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम न केल्यास निवृत्ती वेतन होणार बंद!

Pension Holder

Pension Holder : सरकारने देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती जारी केली आहे. तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन घेत असाल तर तुम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे करण्यात अयशस्वी झाल्यास डिसेंबरपासून तुमचे पेन्शन थांबू शकते. मात्र, प्रमाणपत्र सादर केल्यावर प्रलंबित पेन्शन पुन्हा खात्यात जमा होईल. जीवन प्रमाणपत्र आवश्यक … Read more

Diwali 2024: 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर? कोणती तारीख योग्य?

Diwali 2024

Diwali 2024 : 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर? कोणती तारीख योग्य? हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी…प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष … Read more

Job Alert : दहावी आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert

Job Alert : १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत. उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले … Read more

tc
x