Mukhyamantri ladki bahin yojna2024 : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाली मोठे बदल

Mukhyamantri ladki bahin yojna2024

Mukhyamantri ladki bahin yojna2024 : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाली मोठे बदल , वयाची अट , डोमासाईल सर्टिफिकेट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत खालील बदल करण्यात आले आहेत. १) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतीत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत … Read more

Weather Update : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, जुलै महिन्यात कसा राहणार पाऊस ? ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..!

Weather Update

weather update : पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, जुलै महिन्यात कसा राहणार पाऊस ? ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..! पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान, पंजाबरावांनी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे 1जुलै, 2 … Read more

BARTI Free Training Registration 2024 :राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! भरती परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध

BARTI Free Training Registration 2024

BARTI Free Training Registration 2024 : मुंबई, 2 जुलै 2024: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), कर्मचारी निवड आयोग (MPSC) आणि पोलीस भरती यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करण्यासाठी आहे. प्रशिक्षणाचे फायदे: पूर्णपणे विनामूल्य: हे प्रशिक्षण राज्य सरकार द्वारे पूर्णपणे विनामूल्य दिले जात आहे.तज्ञ … Read more

Meta AI in WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅपवर AI चा चमत्कार! माहिती, कार्ये आणि सर्जनशीलता एका क्लिकवर!

Meta AI in WhatsApp

Meta AI in WhatsApp : मित्रांनो, एक अद्भुत बातमी! आता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर AI शी संवाद साधू शकता! मेटा AI नावाचं हे नवीन फीचर तुम्हाला अनेक प्रकारे मदत करू शकतं. तुम्ही काय करू शकता?आता आम्ही आमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गुगलची मदत घेतो. तुम्हाला हवे असलेले कोणतेही प्रश्न Google ला विचारा आणि तुम्हाला असंख्य उत्तरे … Read more

Post Office Bharti : भारतीय पोस्ट खात्यात 35000 पदांसाठी भरती, पात्रता 10 वी पास; ‘या’ दिवशी सुरु होणार अर्जप्रक्रिया!

Post Office Bharti

Post Office Bharti :भारतीय पोस्ट खात्यात देशातील 23 वेगवेगळ्या सर्कलसाठी ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 35 हजार पदे भरली जाणार आहे. याबाबतची जाहिरात येत्या १५ जुलै २०२४ रोजी जाहीर होणार आहे. असे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे._* दहावी पास उमेदवारांना पोस्टामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून तब्बल 35 … Read more

1 july new rule : नागरिकांनो लक्ष द्या! आजपासून देशात लागू होणार मोठे बदल

1 july new rule

1 july new rule : ● १ जुलैपासून एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत सुधारणा करण्यात आली असून व्यावसायिक सिलिंडरचा भाव ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ● आतापासून नवीन कार खरेदीसाठी लोकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. १ जुलैपासून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती टक्क्यांपर्यंत वाढवण्यात … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार … Read more

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत समजून घ्या

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna : ▪️वय 21 ते 60 वर्षे▪️दरमहा 1500 रुपये मिळणार▪️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार▪️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून पात्रता पहा ▪️महाराष्ट्र रहिवासी▪️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला▪️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे▪️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल आपत्र कोण असेल ▪️2.50 लाख … Read more

Health tips : जॉगिंग विरुद्ध उलट चालणे: दररोज उलट चालण्याचे फायदे काय आहेत?

Health tips

Health tips : जॉगिंग आणि उलट चालणे हे दोन्ही उत्तम व्यायाम प्रकार आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. तरीही, प्रत्येकाचे फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात. योग्य निवड तुमच्या वैयक्तिक उद्दिष्टे आणि आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. जॉगिंगचे फायदे: हृदय आणि फुफ्फुसांसाठी उत्तम: जॉगिंग हे हृदय आणि फुफ्फुसांसाठी उत्तम व्यायाम आहे, ज्यामुळे तुमची कार्डिओव्हस्क्युलर फिटनेस सुधारण्यास … Read more

२०२४-२०२५ : अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे ; अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

२०२४-२०२५ : अर्थसंकल्प

२०२४-२०२५ या अर्थसंकल्पात विविध नवीन योजना आणण्यात आल्या आहेत, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या सभागृहात वाचून दाखवल्याराज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे पेट्रोल-डिझेलवरील कर घटवलाअर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सर्व खर्च सरकार करणार – ठाणे, मुंबई, … Read more

tc
x