Gharkul yojna 2024 : नवीन घरासाठी अर्ज करा! ग्रामपंचायत निवडणूकद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड

Gharkul yojna 2024

Gharkul yojna 2024 : ‘सर्वांसाठी घरे-२०२४’ हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ दिला जातो. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. … Read more

Tirth darshan yojna : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू, कोणाला मिळणार लाभ? वाचा नियम आणि अटी…

Tirth darshan yojna

tirth darshan yojna : राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे. भारतातील एकूण ७३ व … Read more

Gas KYC : अलर्ट! २५ जुलैपर्यंत के वाय सी पूर्ण न केल्यास गॅस कनेक्शन कापले जाण्याची शक्यता!

Gas Connection KYC

Gas KYC : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या सिलिंडर स्फोटांच्या घटनांनंतर, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तिन्ही प्रमुख पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांच्या घरगती गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी ‘केवायसी’ सक्तीची केली आहे. Gas KYC : मात्र, अनेक ग्राहक अद्याप याबबात अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये एकूण 25 लाखांहून अधिक घरगती गॅस … Read more

Interview points : मुलाखतीत नक्कीच मिळेल यश! हे सात गोष्टी नक्कीच सांगा!

Interview points

Interview points :नोकरी मिळवण्यासाठी मुलाखत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी आपण उत्तम तयारी करणे गरजेचे आहे. केवळ आपली कौशल्ये आणि अनुभव पुरेसे नाहीत तर मुलाखतीदरम्यान आपण काय बोलता हे देखील महत्वाचे आहे. तुम्हाला नक्कीच नोकरी मिळवण्यासाठी, मुलाखतीदरम्यान खालील सात गोष्टी न चुकता सांगा: 1. आत्मविश्वास: आत्मविश्वासाने बोलणे हे सर्वात महत्वाचे … Read more

PM Swanidhi yojna : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत आधार कार्डवरून त्वरित ५०,००० रुपयांचे कर्ज मिळवा!

WhatsApp Image 2024 07 14 at 2.14.42 PM 1

PM Swanidhi yojna : कुठे आणि कसा कराल अर्ज केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. पंतप्रधान स्वानिधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार ५० हजार रुपयांचे कर्ज विना व्याज देते. एका वर्षात जर ही रक्कम परत केली, तर कर्जदार दुप्पट रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गॅरंटरची गरज … Read more

Railway Tc : रेल्वेत टीसी बनण्याची सुवर्णसंधी! 11,255 जागांसाठी भरती सुरू, दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी!

Railway Tc

Railway Tc : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड तिकीट तपासनीस (TC) पदासाठी भरती आयोजित करत आहे. यासंबंधीची सर्व माहिती आरआरबीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी एकूण 11255 पदे भरण्यात येणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस या नोकरीबाबत अधिसूचना जारी केली जाईल. यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. या तिकीट तपासनीस नोकरीसाठी, तुम्हाला 25000 … Read more

रात्री झोपायला उशीर झाला तरी चालेल पण जेवणानंतर १० मिनिट चालाच; होतील भरमसाठ फायदे

WhatsApp Image 2024 07 11 at 6.26.14 PM 1

आरोग्य शास्त्रात असे सांगितले जाते की, रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ चालणे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता येते. इतकेच नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्यांपासूनही तुम्ही सुरक्षित राहतात यामुळे रात्री लोक जेवण करून लगेच झोपतात आणि ही सवय अनेक आजारांचे कारण बनते. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे का महत्त्वाचे आहे. त्याचे आपल्या शरीराला काय फायदे … Read more

Income Tax2024 : कोण भरतात इन्कम टॅक्स? आणि विलंब शुल्क कधी लागू होते?

Income Tax2024

Income Tax2024 : आपल्या अर्थविषयक जीवनात मार्च आणि जुलै हे दोन महत्त्वाचे महिने आहेत. मार्च महिना आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. तर जुलै महिन्यात आधीच्या वर्षाचा मिळकतीचा लेखाजोखा आयकर विभागाला सादर करण्याचा महिना आहे.म्हणजेच आयकर विवरणपत्र भरण्याचा शेवटचा महिना आहे. विवरणपत्र व शुल्क : ◆ यंदाही आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै हीच … Read more

School Holidays : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी सुट्ट्यांची यादी जाहीर ! मिळणार तब्बल 124 दिवसांची सुट्टी!

School Holidays

School Holidays : शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने या नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात किती दिवस सुट्ट्या राहणार याची एक यादी दिली आहे. या यादीनुसार … Read more

mukhymantri ladki bahin yojna yadi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: लाभार्थी यादी कधी? तुमचं नाव कसं तपासायचं?

mukhymantri ladki bahin yojna yadi

mukhymantri ladki bahin yojna yadi : महाराष्ट्रातील गरीब महिलांना सरकार दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देत आहे, ज्यामध्ये राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे वर्षाला 18000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. सरकारने अर्थसंकल्पात सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन … Read more

tc
x