Vastu tips : घरात मनी प्लांट लावत असाल तर ही घ्या काळजी नाही तर अन्यथा होतील
Vastu tips : आपण घराच्या बागेमध्ये किंवा घरामध्ये अनेक प्रकारचे विविध झाडे आणि वेली लावत असतो व ही वनस्पती किंवा लहानसी रोपटे आपण कुंड्यांमध्ये लावतो. ✅अशाप्रकारे छोटी छोटी रोपे घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये लावल्यानंतर घराची शोभा वाढतेच. घरात मनी प्लांट लावा, परंतु ही काळजी घ्या. ✅1)जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घराच्या ईशान्य दिशेला कधीही मनी … Read more