दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडीं 16/1/23

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली. 🔰 अपक्ष अर्ज दाखल केल्यानं कारवाईची टांगती तलवार; सत्यजीत तांबे म्हणाले, “१८ किंवा १९ … Read more

हातावर असणारे कोणते तीळ शुभ की अशुभ…

WhatsApp Image 2023 01 16 at 4.12.09 PM 1

हातावर असणारे कोणते तीळ शुभ की अशुभ मानले जातात? जाणून घ्या.. समुद्रशास्त्रानुसार तळहाताच्या मध्यभागी तीळ असेल तर अशी व्यक्ती.. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेले अवयव आणि तीळ यांच्या आधारे अनेक परिणाम काढले जातात. आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात. पण प्रत्येक तीळ शुभ नसतो. वास्तविक, तीळ कुठे आहे यावरून कळते की तीळ शुभ आहे की … Read more

स्टेटस दाखवा बक्षीस / जॉब अपॉर्च्युनिटी मिळवा‼️

WhatsApp Image 2023 01 16 at 1.51.12 PM

🎊🎉 📱 🪀स्टेटस दाखवा🎁 बक्षीस / 🎓जॉब अपॉर्च्युनिटी मिळवा‼️ 🤩 आपले 🪀व्हॉटसप स्टेटस मिळून देईल आपणास 🎁बक्षीस किंवा 💼जॉबची संधी ‼️ 🤷‍♂️ तर मग आजच भाग घ्या📢 दवंडी 🪀 स्टेटस कॉम्पिटिशन मध्ये!! ✅ हा खालील मेसेज स्टेटस ठेवायचा आहे 👇👇👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖🏡आपल गांव आपली 📢दवंडी 📢 Join करा : www.davandi.in 👍 एकदा जॉइन तर करून पहा➖➖➖➖➖➖➖➖➖ … Read more

मॅट्रिमोनिअल वेबसाईट वरती ऑनलाईन लाइफ पार्टनर शोधताना राहा सावधान.

WhatsApp Image 2023 01 16 at 10.21.57 AM

भावी पतीद्वारे ‘गिफ्ट’च्या नावावर युवतीची लाखोंची फसवणूक.. ही घटना आहे नागपूर मधीलओळख वाढविताना थोडा विचार करून! नागपूर : ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख झाल्यानंतर होणाऱ्या पतीने पोलंडवरून भावी पत्नीला गिफ्ट म्हणून कार पाठवली. कार घेण्यासाठी गेलेल्या युवतीची ‘कस्टम ड्युटी’च्या नावावर युवकाने ३ लाख ३२ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलंडमधील भावी पतीविरुद्ध गुन्हा … Read more

मकर संक्रांति 2023 संपूर्ण माहिती मराठी मध्ये

WhatsApp Image 2023 01 14 at 3.06.51 PM

मित्रांनो, मकरसंक्रात हा सण जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या 14 व्या किंवा 15 व्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे. संक्रांतीच्या … Read more

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश स्पीकिंग किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्स

IMG 20230114 WA0021

👍महाराष्ट्रातील प्रत्येक गावांमधून एका🤷🏻‍♂️ मुलाला व 🤷🏻‍♀️एका मुलीला मोफत शिकवले जाणार आहे तसेच एका गावांमधून एका🧑‍🦽 अपंग विद्यार्थ्यांसाठी पण मोफत शिकवले जाणार आहे बाकी विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत देऊन शिकवले जाईल कारण अस आहे.की इंग्लिश स्पीकिंग ही काळाची गरज आहे प्रत्येकाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे ही नीड बनत चालली आहे आणि त्यामुळे हा उपक्रम … Read more

माझी सावित्रीआई

WhatsApp Image 2023 01 13 at 6.09.32 PM

माझी सावित्रीआई खूपचं महान..,गाऊ किती बरं तीचं मी गुणगानं..?? पाहिले तीने स्त्रिशिक्षणाचे स्वप्नंज्योतीबांसह केले अथक प्रयत्नं सावित्रीमाईंची होती वाट बिकटचालताना माईंची झाली फरफट स्त्री-शिक्षणासाठीची आर्थिक झळकसली कंबर सोसूनीया ही होरपळ शेण – गोट्यांचा मारही सहन केलासंघर्ष सावित्रीबाईंचा कामी आला सोडला नाही स्त्री-शिक्षणाचा वसाम्हणून चालवीतो आम्ही पुढे वारसा सावित्रीच्या लेकी आम्ही संघर्षही करतोमनी सावित्रीआईचा अभिमान बाळगतो … Read more

“लाभो उदंड आयुष्य”

WhatsApp Image 2023 01 13 at 5.58.15 PM

लाभो उदंड आयुष्यपंत प्रधान मोदींनाज्यांनी देश केला मोठास्पर्श केला क्षितीजांना २ भारताच्या भविष्यालादिली कलाटणी त्यांनीविश्व पाही आश्चर्यानेदिला सन्मान सर्वांनी अतिरेकी कारवायाकेल्या खंडीत तयांनीदिसे शांतता देशातकेली प्रशंसा सर्वांनी सीमेपार शत्रूंना हीबसे धडकी उरातनाही उरली हिम्मतकेली त्यांचेवर मात सर्जीकल स्ट्राईकचाबसे एकच फटकादिसे अस्मिता देशाचीजगी दिधला झटका मोदीजींनी केले रद्दकाश्मिरचे ३७० कलमकेली निर्माण शांतताकेले शत्रूंना नरम आले आर्थिक … Read more

प्रेमाची ओढ

WhatsApp Image 2023 01 13 at 5.50.30 PM

पहिल्यांदा प्रियशी भेटलीमनात ती माझ्या बसलीभेटीची ओढ मज लागलीगालात गोड गोड हसली //१// रात्रंदिन तिचा भास होतोमाझ्या मनावर तिने जादू केलीसुंदर चेहरा तिचा समोर दिसतोभेटीची सिग्नल देऊन गेली //२// उडत्या पाखरा कडे निरोप दिलावारा ही मदतीला धावून आलामधुमिलनाचा योग जुळलानशीबाचा खेळ चमत्कार झाला //३// प्रेमात दोघांचं मन भुललंप्रीतीचं फुलपाखरू मनात भरलंनिसर्ग सानिध्यात तनमन खुललंतहान भुकेचं … Read more

आम्ही सावित्रीच्या लेकी

WhatsApp Image 2023 01 13 at 10.33.56 AM

आम्ही लेकी सावित्रीच्याती गं आमुची माऊली !करून साक्षर आम्हादिली ज्ञानाची सावली !! चुल आणि मुल हेचहोतं मर्यादित जीणं!देण्या स्वातंत्र्य आम्हाकेलं गं जिवाचं रान !! धोंडेगोटे,माती,शेणंझेललं गं अंगावर!उघडले आम्हासाठीशिक्षणाचे महाद्वार!! शिक्षणाची देवता तीअनंत गं उपकार!पण करीतो गं आम्हीसरस्वतीचा उद्धार !! खोटया इतिहासालाबळी पडीतो सतत !आठवा त्याग तीचाज्ञान करा अवगत !! अंधश्रद्धा अंधरुढीअजुनही फोफावती !ग्रह,पंचाग,कुंडलीआम्हा दाखवीते भीती … Read more

tc
x