डिजिटल भारत: जन्म, मृत्यू, विवाह प्रमाणपत्र घरबसल्या मिळवा.
शासनाने सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळे शासकीय डॉक्युमेंट ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून आता जन्मदाखला, मृत्यू दाखला, विवाह दाखला यांसारखे डॉक्युमेंट देखील ऑनलाइन उपलब्ध करून दिले जात आहेत. म्हणजे आता हे कागदपत्रे मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीत जाण्याचे काहीही कारण नाही. आता सर्वसामान्य नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हे महत्त्वाचे डॉक्युमेंट काढू शकतात. यासाठी सरकारने एक … Read more