Open Book Exams For 9-12th: नववी ते १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची ओपन बुक परीक्षा होणार?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यंदा नोव्हेंबर २०२३ मध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांसाठी आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि जीवशास्त्र विषयांसाठी ‘ओपन बुक टेस्ट’ नावाचा एक प्रयोग राबवणार आहे. यात विद्यार्थ्यांना परीक्षेत पुस्तके वापरण्याची परवानगी असेल.
काय बदलणार?
- परीक्षा पद्धतीत बदल होणार आहे.
- विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुस्तके वापरण्याची परवानगी असेल.
- यामुळे विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीपेक्षा संकल्पनात्मक समजावर अधिक भर देण्यास मदत होईल.
- यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक परीक्षा? येथे क्लिक करा
This post was last modified on %s = human-readable time difference 11:34 am