Online FIR : आता घरबसल्या दाखल करा Online FIR नोंदवनी
बाईक किंवा मोबाईल चोरीला गेला किंवा इतर कोणतीही घटना घडली तरी, पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे कधीकधी कठीण होते. पोलिस स्टेशनला भेट देण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची पारंपारिक प्रक्रिया आता अनेक राज्यांमध्ये पोलिस पोर्टलद्वारे Online FIR ऑनलाइन करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन एफआयआर नोंदवू शकता..!
एफआयआर (FIR) म्हणजे काय?
एफआयआर म्हणजे प्रथम माहिती अहवाल, जो पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर नोंदवला जातो. एकदा FIR दाखल झाला की, पोलिसांना तपास सुरू करणं बंधनकारक असतं.
ऑनलाइन FIR दाखल करण्याचे फायदे 💡
- सुविधा – पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही! घरी बसूनच Online FIR दाखल करू शकता.
- वेळेची बचत – काही मिनिटांत FIR नोंदवा आणि कागदपत्रांचा त्रास टाळा.
- पारदर्शकता – तुमचा FIR तात्काळ नोंदवला जाईल, कोणताही विलंब किंवा दुर्लक्ष होणार नाही.
- ट्रॅकिंग सुविधा – तुमच्या FIR ची स्थिती ऑनलाइन ट्रॅक करा आणि अपडेट मिळवा.
ऑनलाइन FIR दाखल करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया : –
This post was last modified on March 31, 2025 11:27 am