News:दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर: 21 एप्रिल 2023

◼️“एका नेत्याच्या पत्नीनं तेव्हा सांगितलं की माझे पती कित्येक वेळा…”, अजित पवारांची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!
जाणून घ्या अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेमका काय टोला लगावला आहे?

◼️“देशात सत्तेचा गैरवापर, ईडी हा शब्द घराघरात कळला आहे आणि…” शरद पवार यांची टीका
जाणून घ्या शरद पवार यांनी नेमकं आज आपल्या भाषणात काय काय म्हटलं आहे?

◼️“गुजरात दंगलीतल्या आरोपींना निर्दोष सोडणं ही संविधानाची हत्या”, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!
नरोडा हत्याकांड प्रकरणावरील निकालानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

◼️“…तर खडसेंचा जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शरद पवारांचं विधान
ईडी आणि सीबीआयच्या चौकशींवरून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

◼️“खारघरची घटना दुर्दैवी, याची चौकशी झाली पाहिजे”, किरीट सोमय्यांची मागणी
खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे, यावर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली.

◼️“शरद पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे अजितदादांना मविआतून बाहेर…” भाजपा खासदाराचा दावा

◼️युद्धभूमीत अडकले तीन हजारांहून अधिक भारतीय नागरिक, सुरक्षेकरता मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

◼️पुणे: क्रिकेट खेळताना आठवीतील मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
आठवीतील एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वानवडी भागात घडली.

◼️कल्याण मधील वाडेघर येथे गृहप्रकल्पाच्या दारात स्मशानभूमी; रहिवाशांचा विरोध
बालमनावर या गोष्टीचा विपरित परिणाम होऊ शकतो हा विचार करुन पालिकेने तातडीने या स्मशानभूमीचे काम थांबवावे, असे आवाहन रहिवाशांनी केले आहे.

◼️महिला आयोगाकडे महिलांबरोबर पुरुषांच्याही तक्रारी येतात? रुपाली चाकणकर म्हणाल्या, “ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला…”

“■गोध्रात 2002 साली एक्स्प्रेस जाळणाऱ्या आठ जणांना सर्वोच्च न्यायालायकडून जामीन

■विंग कमांडर दीपिका मिश्रा यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, IAF चा हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या

■संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 40 हून अधिक उमेदवार रिंगणात

■भारतात 27 लाख मुलांना कोरोना लसीचा एकही डोस मिळाला नाही, UNICEF चा वार्षिक अहवाल जाहीर

■नागरिकांनो काळजी घ्या! गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार पार, २८ जणांचा मृत्यू

■लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना पुरस्कार

■थरकाप उडवारी घटना:भरधाव कार थेट ट्रक खाली चिरडली; 1 ठार, 2 जण गंभीर जखमी, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

■क्रीडा:आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत अवघ्या एका गुणाने काेल्हापूर विजयी, डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला राैप्यपदक

◼️IPL 2023: दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल, कमलेश नागरकोटीच्या जागी ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

😱 पतीने पत्नीला मराठी मध्ये कसे समजावले “एक चुटकी सिंदूर की किमत”
👇हिशोब येथे पहा ⬇️

https://davandi.in/2023/04/21/husband-to-wifeपतीने-पत्नीला-मराठी-मध्/

🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया. 🔰मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय❓ समजून घेऊयात.
👇 येथे सर्वांनी नक्की वाचा 👇
https://davandi.in/2023/04/21/साडेतीन-मुहूर्त-म्हणजे-क/

tc
x