NBCC bharti 2024 : या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक तपशील आपण पुढे जाणून घेऊ..
NBCC Recruitment 2024 : तुम्ही जर ॲग्रिकल्चर, सिव्हिल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिक इंजिनिअर असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारमध्ये नोकरीची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनमध्ये ही भरती होणार आहे. यानुसार जनरल मॅनेजर, ??? डिशनल जनरल मॅनेजर,??? डेप्युटी जनरल मॅनेजर, ज्युनियर इंजिनिअरसह एकूण ९३ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उमेदवार २७ मार्च २०२४ पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक तपशील आपण पुढे जाणून घेऊ..
केंद्र सरकारमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम नोकरीची संधी उपलब्ध आहे! नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये ९३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे खालील पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल:
- जनरल मॅनेजर (GM)
- डिप्युटी जनरल मॅनेजर (DGM)
- सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (Sr. Project Engineer)
- प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)
- मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee)
पात्रता , अर्ज कसा करावा : – येथे क्लिक करा