
Mukhmantri Ladki bahin yojna
Mukhmantri Ladki bahin yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे.

Mukhmantri Ladki bahin yojna : योजनेला स्थगिती, नेमकं कारण काय?
>>>> येथे क्लिक करा <<<<