MSC Bank SO Recruitment 2024: आज अनेकजण नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं महाकठीण काम आहे. दरम्यान, तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Cooperative Bank) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. बॅंकेने स्पेसालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पदांसाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत.
महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक (MSC Bank) आणि IDBI बँक यांनी नुकतीच मेगा भरती मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे दोन्ही बँकांमध्ये अनेक रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: येथे क्लिक करा