● पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा.
● दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रुपयांचा दर, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय.
▪️ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 15 टक्के कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 20 जुलैलापासून नोंदणी प्रक्रिया
▪️ नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित
📝तलाठी फॉर्म भरला का नाही ही आहे शेवटची तारीख ,आत्ताच करा अर्ज
⬇️येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/07/09/talathi-bharti-2023-पदवीधरांनो-फॉर्म-भरला/
▪️ अखेर शेतकऱ्यांच्या कपाशीला भाव मिळालेच नाही, कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात
▪️ वडिलांच्या संपत्तीवर मुलीचाही समान अधिकार, ओरिसा उच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
▪️ गौतम अदानींच्या विजेने उजळून निघणार बांगलादेश, सुरु झाला पहिला आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प सुरू
▪️ पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली
🪪 आधार कार्डमधील फोटो कसा बदलावा, अपडेट करा, सोपी प्रक्रिया शिका..‼️
↪️ सोप्या स्टेप्स फॉलो करा ⤵️
▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभर करिष्मा! 9 वर्षात 14 देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी केले सन्मानित
▪️ दहावीची पुनर्परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार
▪️ भारतीय रुपयाची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू असून आता त्या दृष्टीने अजून एक टप्पा पार करण्यात भारताला यश आले आहे.
▪️ भारत आणि यूएई यांनी शनिवारी त्यांच्या चलनांमध्ये व्यापार समझोता सुरू करण्यास आणि भारतीय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला गल्फ देशाच्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे मान्य केले.
▪️यूट्यूब ज्याप्रमाणे आपल्या कंटेंट क्रिएटर्सना पैसे देतं, त्याच प्रमाणे आता ट्विटर देखील आपल्या यूजर्सना पैसे देईल असे ट्विटरने सांगितले आहे – एका यूजरला या माध्यमातून पहिलंच पेमेंट तब्बल ५ लाख रुपये मिळालं आहे.
▪️ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या मात्र आता फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून जाणार असल्याने कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही, असं विधान शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
▪️ केंद्र सरकारने देशातील ग्राहकांसाठी ‘राइट टू रिपेअर’ कायदा लागू केला आहे. तुम्हाला माहिती असेल, बहुतांश कंपन्या आपले पार्ट्स येणे बंद झाल्याचे सांगत बिघडलेल्या वस्तूंची दुरुस्ती करण्यास नकार देतात.
▪️ केंद्रीय वीज लवादाने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या टाटा पॉवरच्या वीज दर निश्चितीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता टाटा पॉवरचे वीज दर २५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार असा दावा टाटा पॉवरने केला आहे.
● बंडानंतर प्रथमच अजित पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट; राष्ट्रवादीचे सर्व नवे मंत्रीही उपस्थित.
● राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता.
● स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी.
● महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट.
● भाजपविरोधात एकजुटीसाठी विरोधकांची आज दुसरी महाबैठक बंगळुरूमध्ये; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित.
● दुखावलेले विरोधक आक्रमक होणार की सत्ताधारी वरचढ ठरणार? आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू.
● 20 वर्षीय कार्लोस अल्कारेज विम्बल्डनचा बादशाह, जोकोविचचा पराभव करत जिंकले दुसरे ग्रँड स्लॅम.