मनोज जरांगेच आजपासून आमरण उपोषण सुरू; राज्य सरकारचं टेन्शन वाढणार, नेमकी मागणी काय?

मनोज जरांगे : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला ९ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे यांनी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारची धावपळ उडाली आहे.

जरांगे यांची मागणी काय?

राज्य सरकारची काय भूमिका?
येथे क्लिक करा

tc
x