Manmad Nagar Parishad recruitment 2024 : मनमाड नगर परिषदेत नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया पाहा

मनमाड नगर परिषदेत शहर समन्वयक या पदाच्या एका रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Manmad Nagar Parishad recruitment 2024 : मनमाड नगर परिषदेत सध्या शहर समन्वयक [City Coordinator] या पदासाठी भरती सुरू आहे. या पदासाठी किती जागांवर भरती होणार आहे ते पाहा. तसेच अर्जाची अंतिम तारीख आणि शैक्षणिक पात्रेबद्दल जाणून घ्या.

पात्रता:

  • बी.ई. किंवा बी.टेक. पदवी
  • मराठी भाषेचे ज्ञान
  • संगणक कौशल्य

वेतन:

₹45,000/- प्रति महिना

अर्ज प्रक्रिया: येथे क्लिक करा

tc
x