Maharashtra Govt Scheme For Poor Women : राज्यातील महिलांना मिळणार दरमहा पैसे!महाराष्ट्रातील 90 ते 95 लाख गरीब महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून मिळणार आर्थिक मदत! राज्यातील महिलांना मिळणार दरमहा पैसे!
◆ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठ्या घोषणा केली आहे.
◆ मध्य प्रदेशच्याधर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पैसे दिले जाणार आहेत.
◆ महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
◆ राज्यातील 90-95 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
स्त्री २ चा टीझर रिलीज! >>> येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 10:08 am