Maharashtra ELection 2024 : सर्वप्रथम मुख्य निवडणूक अधिकारी, दिल्ली यांच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर ‘आपले नाव मतदार यादीत शोधा,पर्याय येईल, येथे सिलेक्ट करा.
त्यानंतर तिथे मागितलेली संपूर्ण आवश्यक माहिती प्रविष्ट करा. जसे की, आपले नाव, पत्ता, वय इ. तपशील.
त्यानंतर, ‘शोधा’ वर क्लिक करा. आता तुमची मतदार स्लिप स्क्रीनवर दिसेल.
ही मतदार स्लिप तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
अशाप्रकारे घरबसल्या तुम्हाला मतदार स्लिप मिळेल.
Maharashtra ELection 2024 : ऑनलाईन मतदार स्लिप डाउनलोड करण्याची आणखी एक सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही यासाठी निवडणूक आयोगाने दिलेले मतदार हेल्पलाईन ऍपची मदत देखील घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमचे मोबाईल नंबर मतदार ओळखपत्रासोबत लिंक असणे, आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वरील नव्या प्रक्रियेमुळे मतदारांना त्यांची मतदार स्लिप मिळवणे आवश्यक आहे. आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी आणि कधीही ऑनलाईन स्लिप डाउनलोड करणे, आवश्यक होईल.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, मतदानाच्या आधी सर्व मतदारांनी आपली मतदार स्लिप सोबत ठेवणे, बंधनकारक आहे. त्यानुसार, मतदान कर्मचारी या स्लिपवरील QR कोड स्कॅन करून तुमची उपस्थिती नोंदवण्यास सक्षम असतील. याद्वारे तुमचे मतदान अगदी सोयीस्कररित्या पार पडेल.
>>>> शंभरी पार केलेले ४७ हजार मतदार
>>>> जनहितार्थ जारी माझं मत – माझा अधिकार
>>>>> मतदान नक्की कराच. कारण येथे पहा