महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांना माहीत असायला हवेत असे आपल्या महाराष्ट्र विषयी सर्वोत्तम दहा प्रश्नांचा समावेश प्रश्नावली मध्ये केला आहे
प्रश्नावली सोडवल्यानंतर क्लिक करून निकाल त्वरित पाहू शकता खालील प्रश्नावली सोडवा प्रश्नावली सोडवले असल्यास प्रमाणपत्रासाठी येथे क्लिक करा Better Luck Next TimeResults
#1. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे.
#2. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली.
#3. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत?
#4. महाराष्ट्र मध्ये किती जिल्हे आहेत ?
#5. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो ?
#6. महाराष्ट्र राज्याची विभागणी किती प्रशासकीय विभागांत केली आहे ?
#7. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
#8. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे ?
#9. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
#10. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा नंबर लागतो ?