जॉब अपडेट
जॉब कुठे – अंगणवाडी (महाराष्ट्र)
पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता.
पद संख्या – लवकरच अपडेट करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण आवश्यक.
o मुख्यसेवीका ( अंगणवाडी पर्यवेक्षक) – पदवीधर
o मदतनीस – ८ वी उत्तीर्ण
अंगणवाडी सेविका :- १० वी उत्तीर्ण
वय – १८ ते ४० वर्षे
वेतन – रु. ८०००/- ते १५०००/- प्रति महिना
अर्ज पद्धती – लवकरच अपडेट करण्यात येईल.
अर्ज शुल्क – General. OBC – Rs. ३००/-
SC/ ST/ PWD – Rs. १००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट – icds.gov.in /
https://womenchild.maharashtra.gov.in
- उमेदवाराला अधिकृत वेबसाइट https://womenchild.maharashtra.gov.in ला भेट द्यावी लागेल त्यानंतर विविध लिंकसह नवीन स्क्रीन उघडेल.
- महाराष्ट्र अंगणवाडी भरती अधिसूचना PDF डाउनलोड करा, संपूर्ण रिक्त जागा तपशील वाचा.
- तुमची पूर्ण पात्रता असल्याची तुम्हाला खात्री असल्यास भरतीमध्ये सहभागी होऊ शकता.
- ऑनलाईन फॉर्म अर्ज करा वर क्लिक करा. त्यानंतर नवीन स्क्रीन उघडेल.
- अर्जामध्ये तुमचा संपूर्ण तपशील भरा आणि स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.
- अंतिम सबमिट करण्यापूर्वी तुमचा भरलेला अर्ज पुन्हा तपासा.
- अर्जदाराने ऑनलाइन पेमेंटच्या चारपैकी कोणत्याही पद्धतीद्वारे सांगितलेले शुल्क भरावे. पेमेंटच्या प्रत्येक पद्धतीसाठी स्वतंत्र सूचनांचे पालन करावे लागेल.
- फी भरल्यानंतर, महाराष्ट्र अंगणवाडी अर्ज फॉर्म 2023 साठी PDF तयार केली जाईल ज्यामध्ये उमेदवाराने सबमिट केलेले तपशील असतील. पीडीएफ अर्जातील आयडी क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जपून ठेवणे आवश्यक आहे.