लोकसभा महानिकल…देशात मतमोजणी सुरू…
Lok Sabha Election Results 2024 LIVE : लोकसभा निवडणूक २०२४ ची काही वैशिष्ट्ये
- १९९६ च्या निवडणुकीत १३,५२ जण रिंगणात होते, त्यानंतरचे सर्वाधिक उमेदवार याच निवडणुकीत
- प्रत्येक मतदारसंघातून सरासरी १५ उमेदवार
- तेलंगणमध्ये प्रत्येक मतदारसंघातून सरासरी ३१ उमेदवार, तर नागालँड व लडाखमध्ये तीन उमेदवार
- तमिळनाडूमधील करूर मतदारसंघात सर्वाधिक ५४ उमेदवार (पैकी ४६ अपक्ष)
Lok Sabha Election Results 2024 LIVE : पक्ष व उमेदवार
- बसप : ४८८
- भाजप : ४४१
- काँग्रेस : ३२८
- माकप : ५२
- आप : २२
- सप : ७१
- तृणमूल : ४८
- अण्णा द्रमुक : ३६
- भाकप : ३०
- वायएसआर काँग्रेस : २५
- राजद : २४
- द्रमुक : २२
लोकसभा निवडणुकीबद्दल काही खास गोष्टी : –
>>>येथे क्लिक करा <<<<