X

LIC मध्ये नवीन जागांसाठी मोठी भरती

LIC मध्ये नवीन जागांसाठी मोठी भरती !!!!!


LIC च्या पश्चिम क्षेत्र कार्यालय(Western Zonal Office, Mumbai), मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील विविध विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (शिकाऊ-APPRENTICE DEVELOPMENT OFFICERS) पदांच्या एकूण १९४२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


शिकाऊ विकास अधिकारी पदांच्या १९४२ जागा
विभागीय कार्यालय, अहमदाबाद- १६४ जागा, अमरावती- ६२ जागा, औरंगाबाद- ७१ जागा, भावनगर- ७४ जागा, गांधीनगर- ९३ जागा, गोवा- ६५ जागा, कोल्हापूर- ५१ जागा, मुंबई शहर- ५३९ जागा, नाडियाद- ६३ जागा, नागपूर- ९१ जागा, नांदेड- ३० जागा, नाशिक- ९३ जागा, पुणे- १२४ जागा, राजकोट- १०२ जागा, सातारा- ३६ जागा, सुरत- ९९ जागा, ठाणे- ११० जागा आणि वडोदरा- ७५ जागा


शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया PDF डाऊनलोड करून पाहावी.


अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

This post was last modified on %s = human-readable time difference 6:30 am

Davandi: