Land map : जमिनीचा नकाशा: डिजिटल युगात शोधा

Land map : शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाइटवर (mahabhumi.gov.in) जावे लागेल..

वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला त्या वेबसाईटचे होम पेज दिसेल जिथे तुम्हाला एक टेबल दिसेल (प्रीमियम सर्व्हिसेस) ज्यामध्ये तीन नंबरचा पर्याय असेल महाभुनकाशा (जमीन नोंदी असलेले नकाशे) तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला एक पर्याय दिसेल (Location) ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.

Land map : तुम्हाला दोन पर्याय दिले जातील (ग्रामीण, शहरी) जर तुम्ही शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती असाल तर तुम्हाला ग्रामीण पर्याय निवडायचा आहे.

जर तुम्ही शहरी व्यक्ती असाल तर तुम्हाला हा अर्बन पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तालुका निवडावा लागेल.

तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल आणि निवडल्यानंतर तुम्हाला या पर्यायावर (गाव) क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या निवडलेल्या गावाचा संपूर्ण शेतजमिनीचा नकाशा दिसेल.

त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या गट क्रमांकानुसार तुमच्या शेतजमिनीचा नकाशा पाहू शकता.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी


हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

हेही वाचा : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?

tc
x