Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत समजून घ्या

Ladki Bahin Yojna :

▪️वय 21 ते 60 वर्षे
▪️दरमहा 1500 रुपये मिळणार
▪️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
▪️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून

पात्रता पहा

▪️महाराष्ट्र रहिवासी
▪️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
▪️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
▪️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

आपत्र कोण असेल

▪️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
▪️घरात कोणी Tax भरत असेल तर
▪️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
▪️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर*
▪️कुटुंबातील सदस्यांकडे 4चार
चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

लागणारी कागदपत्रे

आधारकार्ड ,
रेशनकार्ड ,
उत्पन्न दाखला ,
रहिवासी दाखला ,
बँक पासबुक ,
फोटो

महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/BjxgqIkey6WFMn7lDsx6WF

धिक माहितीसाठी PDF बघा येथे क्लिक करा

tc
x