
Ladki Bahin Yojnanew update 2025 : लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केलेला नाही. निकष बदललेले नाहीत. ऑगस्टमध्ये छाननी केली असता ७५ हजार, तर सप्टेंबरमध्ये एक लाखापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरू शकत नव्हते हे समोर आले.
ते अर्ज बाद केले. तीनवेळा, चारचाकी वाहन असतानाही काही महिला लाभ घेत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यासंदर्भातील चौकशी केली जाईल’, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
Ladki Bahin Yojna newupdate 2025 : ‘छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. ही प्रक्रिया निवडणुकीनंतर सुरू केली नाही. विरोधक अपप्रचार करतात’, असा आरोपही त्यांनी केला.