Ladki Bahin Yojna newupdate 2025 : “लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर मंत्री आदिती तटकरे यांचे महत्त्वाचे स्पष्टीकरण”

Ladki Bahin Yojnanew update 2025 : लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात कोणताही बदल केलेला नाही. निकष बदललेले नाहीत. ऑगस्टमध्ये छाननी केली असता ७५ हजार, तर सप्टेंबरमध्ये एक लाखापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरू शकत नव्हते हे समोर आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ते अर्ज बाद केले. तीनवेळा, चारचाकी वाहन असतानाही काही महिला लाभ घेत असल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यासंदर्भातील चौकशी केली जाईल’, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Ladki Bahin Yojna newupdate 2025 : ‘छाननीची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. ही प्रक्रिया निवडणुकीनंतर सुरू केली नाही. विरोधक अपप्रचार करतात’, असा आरोपही त्यांनी केला.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे