X

Ladki Bahin Yojna 2024 : लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर, लाभार्थ्यांची यादी जाहीर

Ladki Bahin Yojna 2024

Ladki Bahin Yojna 2024 : लडकी बहीण योजनेचे फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात, तपासा तुमच्या अर्जाची स्थिती

तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर आतापर्यंत त्यापुढे पेंडिंग टू सबमिट असे येत होते, आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झाली आहे.तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नामंजूर झाला हे आता तुम्हाला कळणार आहे. तसेच तुमच्या फॉर्मध्ये काही बदल आवश्यक असल्यास ते देखील तुम्हाला सांगितले जाणार आहे.

तुम्ही लाडकी बाहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तो सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर त्याचे स्टेटस ‘In Pending To Submitted’ असे येत होते. याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकाना पडला होता, त्यामुळे अनेकांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. तुम्हालाही अर्ज केल्यानंतर स्क्रीनवर ‘In Pending To Submitted’ पर्याय दिसत असेल तर हे लक्षात घ्या की त्याचा तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि आता सरकारी अधिकारी तुमचा अर्ज तपासत आहेत, असा होतो. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला तो मंजुर झाल्याचे कळेल.

तुमच्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे?

>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on July 31, 2024 7:01 am

Davandi: