
Ladki Bahin Yojna 2024 :
Ladki Bahin Yojna 2024 : मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये 2.63 कोटी लाभार्थी होते.
पडताळणी नंतर त्यामध्ये घट होऊन फेब्रुवारी पर्यंत लाभार्थ्यांची संख्या 2.52 कोटी झाली. मार्च महिन्यात ही संख्या 2.46 कोटी पर्यंत आली आहे.
सरकारच्या अंदाजानुसार यामध्ये 10-15 लाभ महिला लाभार्थी कमी होऊ शकतात.
लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये 8 लाखापर्यंत महिलांच्या मानधनामध्ये कपात झाली आहे. या महिला लाडकी बहिण योजना सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी चा देखील लाभ घेत होते.
Ladki Bahin Yojna 2024 : त्यामुळे या 8 लाख महिलांना आता 1500 ऐवजी केवळ 500 रूपये मिळणार आहेत. या महिला आधीच शेतकरी महासन्मान निधी मधून 1 हजार रूपये मिळवत आहेत.
Ladki Bahin Yojna 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये 5 मानदंडांवरून महिला लाभार्थी आहे की नाही? हे ठरवत आहेत.
- महिलांचे वय 18-65 वर्ष आवश्यक आहे.
- ती महाराष्ट्राची नागरीक असावी.
- कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख असावं.
- घरात चार चाकी असल्यास.
- घरात कोणी सरकारी कर्मचारी असल्यास ती पात्र नसेल.
कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा.
