Job Skill : सॉफ्ट स्कील
▪️तुम्हाला नवनवीन संधीही या सॉफ्ट सिक्ल्समुळे मिळू शकतात.
▪️त्यामुळे त्यांचा विकास करणे आवश्यक असते. जाणून घेऊया त्याबद्दल
सॉफ्ट स्किल्स
1)स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने बोलणे. हे सहकारी, वरिष्ठ अधिकारी, किंवा ग्राहक यांच्याशी संवाद साधताना उपयुक्त ठरते.
2)ईमेल, रिपोर्ट्स, आणि अन्य दस्तऐवज प्रभावीपणे तयार करण्याची क्षमता.
3)इतरांचे विचार आणि भावना समजून घेऊन त्यांना प्रतिसाद देणे
4)सहकार्य इतरांसोबत एकत्रितपणे काम करून उद्दिष्ट साध्य करणे.
5)जुळवून घेण्याची क्षमताविविध प्रकारच्या लोकांसोबत कार्य करताना सुसंवाद ठेवणे.
6)नेतृत्वप्रेरणा इतरांना प्रोत्साहित करून त्यांचे काम करण्याचे उत्साह वाढवणे.
7)निर्णय क्षमता योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याची जबाबदारी घेणे.
8)संघटन कामाचे योग्य विभाजन करून वेळेत लक्ष्य साध्य करणे.
9)महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेचे नियोजन करणे.
10)कमी वेळेत अधिक कार्य पूर्ण करणे.
11)अंतिम मुदतींचे पालन करणे.
12)समस्या सोडवण्याची क्षमता
13)समस्यांचे बारकाईने निरीक्षण) करून त्याचे कारण शोधणे.
हेही वाचा : लाडकी बहीण योजना: अर्ज मंजूर करण्याची जबाबदारी आता अंगणवाडी सेविकांकडे
हेही वाचा : शासनाकडून 50 हजार योजनादूतांची भरती.