X

BECIL मध्ये नोकरीची संधी! विविध पदांसाठी भरती सुरू, लवकरच अर्ज करा!

BECIL

BECIL ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) द्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना BECIL च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड (BECIL) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, पंचकर्म तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, लॉंड्री अटेंडंट या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक व पात्र उमेदवार http://www.becil.com इथे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क व रिक्त पदे यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

>>>>येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on February 10, 2024 12:04 pm

Tags: BECIL
Davandi: