X

Job Alert : दहावी आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert

Job Alert : १०वी पास आणि आयटीआय पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे.

या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत.

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला


yantra india limited recruit-gov.com या साइटवर जावे लागेल.

त्यानंतर लॉग इन करा. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरुन सबमिट करा. या फॉर्मची एक प्रिंट आउट स्वतः जवळ ठेवा.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पात्रतेनुसार केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट करुन गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ६००० ते ७००० रुपये वेतन दिले जाईल.

कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..

>>> तुमच्या गावात महा ई सेवा केंद्र सुरू करायचे असा करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज

>>> दिवाळीमध्ये लाल परीचा प्रवास होणार अजूनच सुखदायक

This post was last modified on October 30, 2024 11:18 am

Davandi: