ITR : यावर्षी मुदतवाढ नाही..! ITR भरायचा आजचा शेवटचा दिवस; घरबसल्या ITR कसा भरायचा?
जाणून घेऊयात
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे. तसेच यावर्षी कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे.
आयकर विभागाच्या वेब पोर्टलद्वारे तुम्ही घरबसल्या ITR भरू शकता. जाणून घेऊयात याबद्दल माहिती.
हे ही वाचा : – PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा; जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर …
🤔 घरबसल्या ITR कसा भरायचा?
● सर्व प्रथम eportal.incometax.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
● त्यानंतर फाइल आयकर रिटर्न पर्यायावर क्लिक करा आणि मूल्यांकन वर्ष निवडा.
ऑनलाइन पर्याय निवडा आणि नंतर वैयक्तिक पर्यायावर क्लिक करा.
● यानंतर आयटीआर-1 किंवा आयटीआर-4 फॉर्म निवडा.
पगार घेणाऱ्या व्यक्तीला ITR 4 फॉर्मची निवड करावी लागेल.
● रिटर्न फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर, त्यात भरलेल्या प्रकारावर 139(1) निवडा.
पुढे, तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल ज्यामध्ये सर्व माहिती भरा.
● सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करा आणि सबमिट करा.
● फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याचा Confirmation मेसेज तुमच्या मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर येईल.
ITR म्हणजे काय व ITR ‘का’ फाईल करायचा असतो? जाणून घ्या याबाबतची संपूर्ण माहिती :