Internship Scheme : देशभरात रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनेक योजनांची घोषणा केली. इंटर्नशिप योजना ही त्यापैकी एक आहे. सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, पुढील पाच वर्षांत 500 टॉप कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना 2024 च्या अर्थसंकल्पात सुरू करण्यात येत आहे.
देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा एक भाग म्हणून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारच्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून तरुणांना इंटर्नशिपसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नवीन इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली आहे.
Internship Scheme :
ही योजना काय आहे?
या योजनेसाठी कोण पात्र असेल? तुम्हाला मासिक पगार किती मिळेल? त्याबद्दल सविस्तर माहिती द्या.
>>> येथे क्लिक करा <<<