विमा कंपन्याने दावा नाकारल्यास विमा कंपन्या अनेकदा वेगवेगळ्या कारणांवरून दावे नामंजूर करते अशावेळी पॉलिसीधारक किंवा वारसदार होतात आणि या विम्याच्या दावा आपल्याला मिळू शकत नाही असा विचार करत राहतात पण निराश होण्याचे आणि त्रास करून घेण्याची कारण नाही तर तक्रार अधिकाऱ्याकडे अर्ज
एखादा विमा मंजूर केल्यास पॉलिसीधारक आणि वारसदार यांनी सर्वप्रथम विमा कंपनीच्या ग्रीव्हन्स अधिकारी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे जाणे गरजेचे आहे. दाबा फेटाळून लावण्यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करावी लागेल आणि माहिती मिळवावी लागेल
तक्रार अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार : आपण समाधानी असाल तर ठीक आहे अन्यथा आणखी काही पर्याय आहेत
ग्रीव्हन्स अधिकाऱ्याच्या उत्तराने समाधानी नसाल : तर भारतीय विमा नियामक आणि विमा विकास प्राधिकरण कडे तक्रार नोंदवू शकता
आय आर डी ए आय चा कन्सुमर एज्युकेशन संकेतस्थळावर किंवा इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टीम वर तक्रार नोंदवू शकता हिरडा चा इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टीमच्या मदतीने तक्रारीचे स्टेटस देखील तपासू शकता
विमा लोकपाल पॉलिसीधारक विमा कंपनीच्या उत्तराने समाधानी नसेल तर विमा लोकपालाकडे तक्रार नोंदवू शकता.
इर्डा कंजूमर एज्युकेशन : संकेतस्थळानुसार पॉलिसीधारकांच्या समस्यांनी काली काढणे निष्पन्नपणे चौकशी करून न्यायालयासमोर त्याचा निपटारा करणे यासाठी विमा लोकपालाचे नियुक्ती केलेली असते सध्याच्या काळात देशभरात 17 विमा लोकपाल असून त्यांच्याकडे आपण विमा कंपनी विरुद्ध तक्रार नोंदवू शकता
This post was last modified on %s = human-readable time difference 8:57 am