Indian Army Agniveer Recruitment 2024 : तुम्ही देशसेवा करण्याची इच्छा बाळगत आहात का?
तुम्हाला रोमांच आणि आव्हानात्मक जीवनाची आवड आहे का?
तुम्हाला शिस्तबद्ध आणि देशभक्त बनण्याची इच्छा आहे का?
तर मग, भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ बनण्याची ही तुमची उत्तम संधी आहे!
भारतीय लष्कर अग्निवीर भरती २०२४ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना विलंब न करता अर्ज करा
Indian Army Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे.
तर मग, भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ बनण्याची ही तुमची उत्तम संधी आहे!
अग्निवीर भरती 2024 मध्ये 45,000 ‘अग्निवीर’ची भरती करण्यात येत आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 22 मार्च 2024
अर्ज करण्याची पात्रता: येथे क्लिक करा