X

या टिप्स वापरुन वाढवा आपला सिबिल स्कोर

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला चांगल्या क्रेडिट खाली दिलेल्या काही टिप्स वापरून आपण सिबिल स्कोर वाढवू शकतोचे फायदे माहित असतील. चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे, तुम्हाला फक्त सहज कर्जच मिळत नाही तर कमी व्याजाचे कर्ज देखील मिळते. साधारणतः कोणतीही बँक कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना त्वरीत कर्ज देण्यास तयार नाही आणि जरी त्यांनी कर्ज दिले तरी त्यासाठी जास्त व्याज आकारले जाते. साधारणपणे 750 आणि त्याहून अधिक गुण चांगले मानले जातात.
सिबिल स्कोअर का खराब होतो :

  • बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर न भरणे.
  • क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे.
  • बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवणे किंवा त्यात उणे(negative) शिल्लक असणे.
  • खाली दिलेल्या काही टिप्स वापरून आपण सिबिल स्कोर वाढवू शकतो

कर्जाचे हफ्ते आणि क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा
जेव्हा जेव्हा एखादी बँक किंवा कंपनी एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअरची गणना करते. क्रेडिट कार्डचे बिल किंवा हफ्ता वेळेवर भरला पाहिजे असे नेहमीच सांगितले जाते. यासाठी तुम्ही प्रत्येक बिलाच्या तारखेसाठी रिमांइडर सेट करावे. जेणेकरून तुम्ही बिलाची तारीख विसरणार नाही.क्रेडिट कार्डवर किमान देय रक्कम भरण्याऐवजी, तुम्ही एकाच वेळी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली पाहिजे. अशा परिस्थितीत, किमान देय रक्कम भरणे त्यांच्यासाठी सोपे किंवा सोयीचे आहे असे अनेकांना वाटेल. पण त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. तसेच, अनेक वेळा क्रेडिट कार्ड कंपन्या तुमच्याकडून थकीत रकमेवर अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात करतात.

अनावश्यक चौकशी टाळा(Enquiry)


तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँका किंवा वित्त कंपन्या तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे घेतात. काहीवेळा प्रश्न असे असतात की आपण उत्तरे देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. त्यामुळे अल्पावधीत विविध कंपन्यांकडून कर्जासाठी अर्ज करणे टाळावे. क्रेडिट कार्ड किंवा बँक किंवा फायनान्स कंपनीकडे कर्जासाठी थेट अर्ज करण्याऐवजी, आपण ऑनलाइन महिती घेणे गरजेचे आहे. आणि ती माहिती घेऊनच पुढचे पाऊल घेणे गरजेचे आहे.

भागीदारीत घेतलेल्या कर्जाची माहिती ठेवा

This post was last modified on %s = human-readable time difference 12:50 pm

Davandi: