Income Tax2024 : कोण भरतात इन्कम टॅक्स? आणि विलंब शुल्क कधी लागू होते?

Income Tax2024 : आपल्या अर्थविषयक जीवनात मार्च आणि जुलै हे दोन महत्त्वाचे महिने आहेत. मार्च महिना आर्थिक वर्षातील शेवटचा महिना. तर जुलै महिन्यात आधीच्या वर्षाचा मिळकतीचा लेखाजोखा आयकर विभागाला सादर करण्याचा महिना आहे.म्हणजेच आयकर विवरणपत्र भरण्याचा शेवटचा महिना आहे.

विवरणपत्र व शुल्क :

◆ यंदाही आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै हीच आहे. पण, काही
विलंबाने विवरणपत्र भरता येतं का, त्याचं शुल्क काय आहे, हे जाणून घेऊया.

जुलै महिन्यात विवरणपत्र भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आणि इतर महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत?

◆ आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी आर्थिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै ही आहे.
◆ डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्हाला विलंबित विवरणपत्र भरता येईल.
विलंब शुल्क रुपये १,००० ते रुपये १०,००० इतकं आहे. जितका उशीर होईल तेवडं हे शुल्क वाढतं.

Income Tax2024 : आर्थिक विवरणपत्र कुणी भरायचं? >>>येथे क्लिक करा <<<

tc
x