IMP Documents : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा राज्य बोर्डाचा निकाल मे अखेर जाहीर होणार आहे. निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला सुरवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढच्या प्रवेशासाठी तथा शिक्षणासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आताच काढून घ्यावीत.
जेणेकरून प्रवेश घेताना धावपळ होणार नाही व शैक्षणिक नुकसान टळेल. दुसरीकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करतात त्यांनीसुद्धा कागदपत्रे काढून घ्यावीत. अनेक कागदपत्रांची मुदत ३१ मार्चपर्यंतच असते, त्यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या कागदपत्रांची मुदत संपली की नाही, याची देखील त्यांनी खात्री करावी..
‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील >>>येथे क्लिक करा<<<