X

IDBI : IDBI बँकेत ५०० ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती!

IDBI : IDBI बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी ‘या’ विभागात होणार भरती

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या ५०० जागांसाठी भरती होणार आहे.

अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी असेल.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षे यादरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता ,अर्ज शुल्क येथे क्लिक करा

This post was last modified on February 8, 2024 9:33 am

Tags: IDBI
Davandi: