X

Husband to wife:पतीने पत्नीला मराठी मध्ये कसे समजावले”एक चुटकी सिंदूर की किमत

😂😁पत्नी आपल्या पतीला सारखे-सारखे म्हणत होती :
“एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो बाबू”

तर पतीने तिला स्वता: जवळ बसवून मराठी मध्ये समजावले :

बघ…घरातील राशन 5,000/- रुपये.
लाईट बिल 1,500/-
पाणी 1,000/-
मुलांच्या शाळेचा खर्च 12,000/-
ट्युशनची फी 3,000/-
घराचा EMI 17,500/-
मोबाईल बिल 800/-
दवाखाना 5000
मेडिकल 1,500/-
पेट्रोल 2,000/-
इतर कि.खर्च 6,000/-

.....आणि हे सर्व यासाठी की मी तुझ्या भांगेमध्ये एक चुटकी सिंदूर भरले आहे. 

नाहीतर 10 हजारामध्ये मस्त जगत होतो. यासाठी
या एक चुटकी सिंदूरची किंमत 55,300/- रुपये महीना आहे.

हे सर्व ऐकून बायको बेशुद्ध पडली आहे…..
☺☺😳😳😂😂😂😂
Just for fun……
🤣🤣🤣🤣🤣🤣😍😍

….आवडेल नक्की शेअर करा

This post was last modified on %s = human-readable time difference 12:03 pm

Davandi: