HSC : तुम्ही १२वी उत्तीर्ण झाला आहात? अभिनंदन! आता तुमच्या पुढील शिक्षण आणि करिअरच्या प्रवासाची सुरुवात आहे. या रोमांचक प्रवासात तुम्हाला अनेक संधी आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. यशस्वी होण्यासाठी, तुमच्याकडे योग्य तयारी आणि कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
या लेखात, आपण १२वी नंतर प्रवेशासाठी आवश्यक असलेली काही महत्वाची कागदपत्रे पाहूया:
बारावी नंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असतात हे जाणून घ्या…
मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
- नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट
- नीटप्रवेश पत्र
- नीट मार्क लिस्ट
- 10 वी चा मार्क मेमो
- 10 वी सनद
- 12वी मार्क मेमो
- नँशनँलीटी सर्टीफिकेट
- रहिवाशी प्रमाणपत्र
- 12 वी टी सी
- मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
- मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
- मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे