Homeguard : होमगार्डमध्ये ९७०० पदांसाठी भरती! अर्ज करण्याची अंतिम तारीख…

Homeguard : महाराष्ट्रात एक मोठी भरती चालू होणार आहे.

गृहविभागा मार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये ही भरती राबवली जाणार आहे. ही भरती होमगार्ड या पदासाठी राबवलेली जाणार आहे. या पदासाठी तब्बल 9700 रिक्त जागांची भरती होण्याची शक्यता आहे.

सध्या महाराष्ट्रमध्ये अनेक सण तोंडावर आलेले आहेत.

त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुका देखील आलेल्या आहे.

Homeguard : या सगळ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आलेल्या आहेत.

त्यामुळे पोलीस दलावर अतिरिक्ततानी येणार असल्याने होमगार्ड ची गरज असते.

त्यामुळे ही होमगार्डची भरती होणार आहे.येत्या 15 ऑगस्टपासून या होमगार्डच्या भरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे.

होमगार्डचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रहिवासी ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातच हा अर्ज करता येणार आहे.

भत्ता कसा मिळतो ?

Homeguard : होमगार्डची निवडणूक हे सणवार निवडणुकीच्या काळात पोलिसांसोबत केली जाते.

यामध्ये त्यांना प्रतिदिन 700 ते 1000 रुपये उपहार भत्ता दिला जातो.

त्याचप्रमाणे 35 रुपये भत्ता आणि 100 रुपये भोजन भत्ता दिला जातो.

तसेच साप्ताहिक कवयतीसाठी 90 रुपये भत्ता दिला जातो.

होमगार्डमध्ये 3 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना पोलीस वनविभाग अग्निशमन दलात 5% आरक्षणास मंजुरी देखील आहे.

शैक्षणिक पात्रता

होमगार्ड या पदाचा अर्ज करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे असते.

वयोमर्यादा

20 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

त्याचप्रमाणे या भरतीचा अर्ज करण्यासाठी पुरुषांची उंची ही 162 सेंटीमीटर एवढी असावी लागते.

तर महिलांची उंची ही 150 cm एवढी असावी लागते.

हे ही वाचा : मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार? येथे पहा

हे ही वाचा : नोकरी विशेष :- डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर असिस्टंट भरती..आजच apply करा

tc
x