X

Heart Check Software : हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणारे सॉफ्टवेअर

Heart Check Software

Heart Check Software : हृदयावर लक्ष ठेवणारं सॉफ्टवेअर

नवसंशोधन

हृदयाच्या हालचालींवर लक्ष ठेवणारं आणि भविष्यातला हृदयविकाराचा धोका ओळखणारं सॉफ्टवेअर शास्त्रज्ञांनी विकसित केलं. ‘इलेक्ट्रो मॅप’ असं या सॉफ्टवेअरचं नाव असून यामुळे हृदयविकाराला प्रतिबंध करण्यासोबतच प्रभावी उपचार उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे.

Heart Check Software : ‘इलेक्ट्रो मॅप’ अवयवातली इलेक्ट्रिकल हालचाल मोजतं. याबाबत एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यानुसार हृदयाच्या पंपिंगच्या क्रियेवर इलेक्ट्रिकल हालचालींचं नियंत्रण असतं. यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या पेशी आकुंचन आणि प्रसरण पावतात. ‘इलेक्ट्रो मॅप’मुळे हृदयाशी संबंधित संशोधनाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे

हेही वाचा :  औषधी वांगं आजीबाईचा बटवा

हेही वाचा : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज!!
हेही वाचा : मोठी बातमी ग्रामपंचायतीला बाय-बाय क्लिक करा आणि कागदपत्रे मिळवा.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:06 pm

Categories: आरोग्य
Davandi: